भुसावळात एकादशीनिमित्त सांस्कृतिक कलानिकेतन तर्फे टाळ नृत्य.


भुसावळ – दिनांक 17 जुलै वार बुधवार रोजी आषाढी एकादशी निमित्त सप्तशृंगी माता मंदिर तापी नगर भुसावळ येथे संध्याकाळी सहा वाजता टाळ नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक कलानिकेतन भुसावळ. यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी नृत्य दिग्दर्शन हे श्री मुकेश खपली यांनी केलेले आहे.
तरी सर्व रसिक व भाविक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कला निकेतन व सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्ट भुसावळ यांनी केलेले आहे.