जालना ते छपरा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ



प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा जालना ते छपरा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:
ट्रेन क्र. ०७६५१ जालना ते छपरा साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २६.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७६५२ छपरा ते जालना साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.०६.२०२४पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.