भुसावळ -महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची तिथीनुसार २८ मार्च रोज़ी श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होणार असून समिती अध्यक्ष युवराज लोणारी :यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली यावर्षी सुध्दा हा उत्सव नेहमी प्रमाणे भुसावळ शहरात भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे शिवसप्ताह राबवणार असून शिवभूषण् पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
यासाठी नुकतीच समिति गठित करण्यात आली असून समिती अध्यक्ष युवराज लोणारी यांच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी होणार आहे .
सर्व शिवभक्त व शिव प्रेमी यांच्या समवेत सोबत बैठक शासकीय विश्रामगृह यावल रोड येथे आयोजित बैठकीत सर्वानुमते माज़ी नगराध्यक्ष युवराज लोनारी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष- राजेश ,मिलिंद कापड़े,राहुल तायड़े सचिव—हर्षल पाटिल,दलजीत चौधरी,पंकज हिंगणे ,सहसचिव~तुषार जाधव,दर्शन चिंचोले,विजय राठौर, कोषाध्यक्षY—उमाकांत शर्मा(नमा),जयेश कूटे,पवन पाटिल या प्रकारे समिति ग़ठीत करण्यात आली
समिति अध्यक्ष युवराज लोणारी यांच्या नेतुत्वात शिवसप्ताह राबवण्यात येत असून यामध्ये लाहन मुला मूली न साठी फ़ेंसी ड्रेस स्पर्धा , ,चित्रकला ,मॅरेथॉन ,निबंध स्पर्धा ,रंगोली स्पर्धा, लेज़िम पथक अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे विजेत्यांना सम्मान पत्र ट्रॉफ़ी व रोख पुरस्कार देन्यात येंईल या वर्षी पासून युवराज (अध्यक्ष समिति) यांच्या संकल्पनेतुन या वर्षी भुसावल शहरात शिवभूषण् सम्मान देन्यात येंईल
तसेच २७ तारखेला पूर्वसंध्येला रात्री 12 वाज़ता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच नद्यांचे जलाभिषेकासह दुग्धाभिषेक , व विधिवत पूजन करून माल्यार्पण समितिच्या वतीने करण्यात येईल , यावेळी आकर्षक आतिशबाज़ी करण्यात येणार आहे . 28 तारखेला सकालीं 8:00 वाज़ता नांहाटा कॉलेज पासूँन सर्व शिवभक्त शिवप्रेमी , शिवमावळ शिवमोटर साईकील रैली प्रारंभ सिंधी कॉलनी,अषस्ठभुजा माता मंदिर, पांडुरंग टॉकीज़, जूना सतारा, मामाजी टॉकीज,गांधी पुतला, कोर्ट समोर, पूला खालुन,स्टेशन रोड,श्री छत्रपति स्मारक,माडर्नरोड,गांधीचौक,सराफ़ बाज़ार,लक्ष्मी चौक,डिस्कोटावर्,नरसिंह मंदिर तै टिंबर मार्केट मधील श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप होईल .
28/03/2024 रोज़ी भव्य सजावटी सह जयंती मिरवनुकींत सहभागी होणाऱ्या मंडळाचा सत्कार व शिवभूषण पुरस्कार वितरण स्पर्धाक़ाना पुरस्कार समितिच्या वतीने* देण्यात येणार आहे
या समितिस माजी समिती अध्यक्ष निलेश चौधरी मुकेश गुंजाळ , दीपक धाड़े ,रवि ढगे,निलेश महाजन,उमाँकांत शर्मा(नमा),नितिन धाँड़े ,,रवि सपकाले, किरण कोलते , , ,अमित खरारे,किरण मिस्त्री,योगेश बागुल, सुनील राखुंडे,कृष्णाशिंदे,सागर जाधव,आनंद वाटपड़े,अल्बर्ट तायड़े,रितेश जैन,भूषण महाजन,अतुलगोसावी,दीपक सोनवने,राजू भोई,बबलू राजपूत,भागवततायड़े,महेश लोनारी आदि उपस्थित होते .





