भुसावळ – साजरी करू मकरसंक्रांत
करुनी संकटांवर मात,तिळगुळाचे करुनी देवाणघेवाण,लुटू आरोग्याचे वाण भुसावळ सक्षम नारी फाऊंडेशन साजरा करीत आहे हळदी कुंकू निमित्त आरोग्याचे वाण लुटण्यात येत आहे
सदर कार्यक्रम अर्पण हॉस्पिटल,भुसावळ येथे
दिनांक -२७/१/२०२४ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे . कार्यक्रमास
प्रमुख पाहुणे – डॉ.केतकी पाटील (संचालिका गोदावरी फाऊंडेशन)
कार्यक्रमाचे वैशिष्ठ – स्त्रियांचे निःशुल्क बोन मैरो डेन्सिटी (BMD) चेकप व हिमग्लोबिन चेकप
चेकअपसाठी नोंदणी आवश्यक आहे
पहिल्या १०० नोंदणी केलेल्या स्त्रियांचे निःशुल्क चेकप केले जाईल नोंदणी करीता संपर्क
वंदना कांबळे 8698586322 , संघमित्रा 8010630773 , सुनीता जोशी 9673104919 , सुनंदा डांगे 9130266776 येथे नोंदणीसाठी व्हॉट्सॲप द्वारे मेसेज करावा.असे आयोजकांनी कळविले आहे .




