माजी राष्ट्रपती स्व डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रेरणा वाचन दिन साजरा


भुसावळ – स्व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय तर्फे नसरवांजी फाईल येथे स्व राष्ट्रपति डॉ ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रेरणा वाचन संवाद दिन म्हणून साजरा केला प्रसंगी वाचनालय चे संस्थापक अध्यक्ष मो मुनव्वर खान यानी व बाल गोपाळांचे हस्ते डॉ कलाम यांच्या प्रतीमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन केले
शाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पुस्तक वाटप करून वाचन दिन म्हणून साजरा केले या प्रसंगी वाचलय चे अध्यक्ष मो मुनव्वर खान,जे बी कोटेचा, अलीशबा,शे आरीज,अरशान खान,आयत खान,नुबेद अली,आरीज अली,व अनेक शाळेचे मुले मुली उपस्थित होते