भुसावळ – दर सालाबाद प्रमाणे यावर्षीही जामनेर रोड वरील पांडुरंग टॉकीज जवळील श्री छत्रपती महाराजा अग्रसेनजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री राधाकृष्ण प्रभातफेरी तर्फे पूजा आर्चा करून पुष्पहार अर्पून जयघोष करून प्रसादी वाटण्यात आली. यावेळी शेकडो प्रभात फेरी चे बंधू भगिनींनी उपस्थिती दिली. यावेळी प्रभात फेरी चे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, श्यामसुंदर काबरा, प्रा. मनोज माहेश्वरी, अनुप अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, श्याम अग्रवाल, संजय अग्रवाल, जे. बी. कोटेचा, पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहर ची संकल्पना राबविणारे नाना पाटील सर,सूचित सर, जी .आर. ठाकूर (मामा), संजय फालक, राजू जयस्वाल, विनोद शर्मा, सुनील लाहोटी, संजय चांडक, हरी प्रकाश अग्रवाल, विनोद राठोड, नरेंद्र लड्ढा, मदनजी बोरकर, गोपाल जांगीड, महेश भालेराव, सोपान चौधरी, संजय मंत्री, विजय काबरा, प्रदीप झांबरे व अनेक कार्यकर्ते उपस्तिथ होते.



