भुसावळ रेल्वे विभागामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा


भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागामध्ये
आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपलक्ष मध्ये भुसावळ मंडळातील रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथे बॉक्स क्रिकेट आणि फुटसल ग्राउंडचे उद्घाटन मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अप्पर मंडल रेल प्रबंधक तकनीकी श्री कौशलेंद्र कुमार, विविध शाखा चे अधिकारी आणि रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड येथील खेळाडू , रेलवे स्पोर्ट्स क्लब चे सदस्य उपस्थित होते.