अखेर कामगारांना न्याय , कंत्राटदारांना आवाहन . .

दीपनगर – भुसावळ तालुक्यातील वीज केन्द्र दिपनगर येथिल जयप्रकीया* विभागातील कंत्राट तांत्रिक अडचणी मुळे वेळेवर सुरुझाल्याने कामगारांना घरी बसल्याने त्रास होत , होता या बाबत मुख्य अभियंताविजय राठोड यांना भेटुन सविस्तर माहिती दिली होती त्या वेळी त्यांनी तातडीने व्यवस्था करत कामगारांना *परतकाम *दिले* .कंत्राटhतांत्रिक अडचणी* मुळेमंजुरी साठी मुख्यालया* कडे पाठविण्यात आले होते ते त्वरीत मंजुर व्हावे म्हणुन *व्यवस्थापन प्रयत्नशील होतेच यात जाणिव पुर्वक विलंब केल्या जात आल्याने परत कामगारांना घरी बसावे लागले. .या प्रकारा बाबत राष्ट्रवादी ट्रेड युनियनने आंदोलनाची भुमिका घेतली होती तरीही मुख्यालयातील काही यांत लक्ष घालत नव्हते ,अखेर मुख्यालयातील एका अधिकाऱ्याला हेड ऑफिस समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्याने कारवाई झाली खरी मात्र यात प्रामुख्याने कामगार भरडला गेला.
कंत्राटदारांनी आपल्या समस्या संयुक्तपणे व्यवस्थापना कडे मांडल्यास अशी अडचण येणार नाही. मुख्यालय वारंवार कंत्राटा बाबत अडचणीचे नियम करीत असल्याने यालाही विरोध करण्यात आला या प्रकरणी मुख्य अभियंताविजय राठोड, प्रशासन लोंढे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम कल्याण अधिकारी पंकज सानेर इ सहकार्य केल्या बद्दल अरूण दामोदर यांनी सर्वांचे आभार मानले आहे .