निधन वार्ता शंकर उघडू खैरनार महाजन गुरुजी

निधन वार्ता..
शंकर उघडू खैरनार महाजन गुरुजी
जळगाव – देवगाव ता.चोपडा येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक शंकर उघडू खैरनार (महाजन गुरुजी) वय (90) यांचे 27/7/2022 रोजी बुधवार दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले.असून त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी 6 वाजता देवगाव येथून निघणार आहे.त्याच्या पश्च्यात भाऊ, बहीण मुलं, सुना, मुलगी, जावई ,नातवंडे, पणतू, असा परिवार असून ते सेवानिवृत्त
शिक्षक ज्ञानेश्वर शंकर खैरनार सर (महाजन)
भूजल सर्वेक्षण अधिकारी सोपान शंकर खैरनार (महाजन)
यांचे ते वडील तर दै.देशदूत चे वार्ताहर
निवृत्ती प्रल्हाद खैरनार (महाजन)
यांचे आजोबा तर भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक पंडित पाटील यांचे सासरे होते.दै देशदूत चे पत्रकार हर्षल पाटील यांचे आजोबा होते .