भुसावळ – येथील शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा नगरसेवक स्वर्गवासी निळकंठ सुदाम फालक यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
निळकंठ फ़ालक उर्फ पंच्छी यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीतील योगदान विचारात घेऊन स्मृती प्रीत्यर्थ दिनांक २८ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक विठ्ठल मंदिरा समोर, विठ्ठल मंदिर वार्ड,भुसावळ येथे सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. असे
मित्र परिवार यांनी कळविले आहे .



