भुसावळ – बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील फरार आरोपी गुन्हे शोध पथकांच्या जाळयात अडकला .

बाजार पेठ पोस्ट नंबर 501/2021 भादवि कलम 326,504,506,34 मधील फरार आरोपी शिवा ज्ञांसिंग भोसले हा भुसावळ येथे त्याचे राहते घरी आला असल्याने गुप्त बातमीदारा मार्फत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार 927/ शरीफौदीन काझी यांना सापळा रचून आरोपीस त्यांचे राहते घरून गुन्ह्यात वापरलेल्या लाकडी काठी सह ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करून सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई सहाय्यक फौजदार शरीफौदीन काझी,पोकॉ प्रशांत लाड अशांनी मिळून केली.


