निधन वार्ता – प्रा.चेतन बऱ्हाटे यांचे अल्पशा आजाराने निधन !


भुसावळ – येथील गणपती अपार्टमेंट शारदा नगर येथील रहिवासी प्रा,चेतन पुरुषोत्तम बऱ्हाटे, वय 50 यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे ते इ अँड टी सी विभागाचे प्राध्यापक होते,त्यांच्या पश्चात वडील,भाऊ पत्नी व दोन मुले असा परिवार आहेत ते अतुल बऱ्हाटे यांचे लहान बंधू असून तेजस,नीरज यांचे वडील होते.त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून रात्री ११ वाजेला काढण्यात येणार आहे