स्व. बी. सी. बियाणी स्मृति चषक. भुसावळ. माहेश्वरी क्रिकेट चैम्पियनशिप,


भुुसावळ – येेेथील माहेश्वरी तहसील सभा एवं माहेश्वरी युवा संगठन भुसावळ द्वारा आयोजित बियाणी एजुकेशन ग्रुप
द्वारा प्रायोजित स्व.बी.सी.बियाणी स्मृति चषक
माहेश्वरी क्रिकेट चैंपियनशिप जिल्हा स्तरीय माहेश्वरी समाज चैंपियनशिप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दि.६ रोजी जामनेर रोड वरिल बियाणी मिल्ट्री स्कूलच्या मैदानावर शानदार उद्घाटन बियाणी एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ संगीता बियाणी यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील वेगळ्या तालुक्यातील माहेश्वरी समाजाचे सहा क्रिकेट टीम याठिकाणी खेळण्यासाठी आली होती, प्रसंगी विनोद बियाणी, स्मीता बियाणी, रोनक बियाणी,पियुष बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भुसावळ माहेश्वरी तहसील सभा अध्यक्ष प्रविण भराडिया,सचिव राजेश लढ्ढा,माहेश्वरी युवा संगठन भुसावळ अध्यक्ष मयूर नागौरी,सचिव सर्वेश लाहोटी.प्रोजेक्ट चेयरमैन
यश हेडा,चेतन भराडीया,राजेश लढ्ढा,श्रीकेश लाहोटी,
द्वारकादास हेडा,आकाश काबरा,डॉ संगीता चांडक, संजय चांडक सह समाज बांधवांची उपस्थिती होती.