मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराने निधन:


मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता.