भुसावळ – कंडारी येथील रहिवासी तसेच आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच रघुनाथ राजाराम घोडेस्वार यांचे वयाच्या ७५ व्या वर्षि दि.५ डिसें २१रोजी उपचार दरम्यान निधन झाले, त्यांची अंतयात्रा ६ डिसें २१रोजी कंडारी येथील राहत्या घरून निघणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुल, सुना ,मुली, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार असुन ते कंडारी गावच्या उपसरपंच निर्मलाबाई घोडेस्वार यांचे पती होत बहुजन समाज पार्टी (बसपा) चे माजी जिल्हाध्यक्ष राहुल घोडेस्वार यांचे वडिल होत .



