साकेगाव येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

साकेगाव – येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांचे हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी

माजी सरपंच शकील दादा पटेल, निवृती दादा पवार,विकास सोसायटीचे चेअरमन विजय सिताराम पाटील, ग्राम पंचायत सदस्य साबीर पटेल, धनराजजी भोई, विलासजी ठोके, चंद्रकांतजी कोलते, अजय चौधरी, संतोष पाटील, गजानन पवार,राजेंद्रजी भोळे, गोविंदाजी पाटील,प्रमोद नाना पाटील, देविदास धनगर, रुपेश कोळी, अमोल मांडे आदी उपस्थीत होती…..