भुसावळ – येथीलसेखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व प्रहार शैक्षणिक व सामाजिक संघटना तर्फे नवरात्री निमित्त नवमीला एकलव्य आदिवासी भिल्ल वस्तीत कन्या भोजन देवून भरीव सामाजिक उपक्रम राबविन्यात आला.

प्रसंगी ६० कन्यांना भाजीपुरी चे पाकीट व मोतिचुर चे लाडुंचे वाटप करण्यात आले, यावेळी सखी श्रावणी संस्था चे संस्थापिका तथा प्रहार संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्षा सौ.राजश्री नेवे, उपाध्यक्षा सौ.माया चौधरी, जळगाव जिल्हा चिटणीस चेतन पवार-ठाकुर ,अनिकेत साळी,यश बाणाईत,रोहित महाले, कुणाल लाहोरीया,सुयश कांबळे, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते,


