आशाई फाउंडेशन भुसावळ तर्फे शिक्षक दिना निमित्त गुरुजनांचा सन्मान ;

आशाई फाउंडेशन भुसावळ तर्फे
शिक्षक दिना निमित्त गुरुजनांचा सन्मान करण्यात आला
यावेळी या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहुन गुरूजनांचा सन्मान केला व त्यांचे आशीर्वाद घेतले
यावेळी समवेत जळगाव जिल्हा बँक चेअरमन रोहिणीताई खडसे, नगराध्यक्ष रमण दादा भोळे,प्रा डॉ सुनिलजी नेवे, ओ बि सी सेल जिल्हा अध्यक्ष उमेशजी नेमाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक बोधराज चौधरी, पुरुषोत्तमभाऊ नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष विशालभाऊ नारखेडे,आशाताई नारखेडे, रंजीत भाई चावरीया आणि मान्यवर व गुरुजन उपस्थित होते