भुसावळातील प्रभाग 20 मध्ये पेव्हर ब्लॉक कामामुळे समाधान –


भुसावळ : शहरातील प्रभाग 20 मध्ये नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांच्या प्रयत्नांनी पेव्हर ब्लॉक कामाला सुरूवात करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कामाच्या शुभारंभ प्रसंगी यावेळी संतोष वरणकर, बाबूराव ठाकूर, पंडित रुले, अनिल टोंगे, हर्षल कोळी, निखील वाणी, रमेश सोनवणे, हिरा घेघट, पंकज ठाकूर, शंभू ठाकूर, रोशन बागुल, जुगल ठाकूर, अशोक पाटील, रवी वरणकर, अनिल सोनार, पुष्पा जाधव, शालू सोनवणे, मीना वाणी, गीता पालवे, उज्वला ठाकुर व प्रभागातील नागरीक उपस्थित होते.