भुसावळ –
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणारी कारवाई राजकीय सूडापोटी असल्याचा आरोप भुसावळ येथील खडसे समर्थकांनी केला असून राजकीय षडयंञातुन ईडी या संस्थेचा वापर करुन खडसे कुटुंबीयांना नाहक ञास देण्याचा प्रयत्न करीत आहे , बाबतचे निर्णय
नाथाभाऊंना झोटींग समितीने देवून आधीच निर्दोष केले आहे.व नाथाभाऊंच्या सोबत सर्व जनता जर्नादनाचाआशिर्वाद आहेच सत्याचाच विजय होणार असे म्हणत खडसे समर्थकांनी भुसावळ तहसिलदार दिपक धिवरे यांना निवेदन दिले .
यावेळी प्रा.डाॅ सुनिल नेवे,प्रमोद नेमाडे,पुरुषोत्तम नारखेडे,किरण कोलते,दिनेश नेमाडे,देवेंद्र वाणी किशोर पाटील,गणेश किनगे,अमोल इंगळे,बोधराज चौधरी,सुमित बर्हाटे,अनिकेत पाटील,वसंत पाटील,रमाकांत महाजन,मुकेश गुंजाळ,मुकेश पाटील,पुथ्वीराज पाटील,सागर जाधव,कोमल चौधरी,रुपेश चौधरी,शाम भारंबे,कल्पेश पाटील विनय चौधरी,प्रशांत अहिरे,संदेश सुरवाडे,एजाज खान,उसामा खान यांनी निवेदन देऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला



