गोवाला यायचे .. मग प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य ;


 भुसावळ (प्रतिनिधी )-

आता, गोवा सरकारने रेल्वे ने येणाऱ्या प्रवाशांसाठी गोवा राज्य मध्ये पोहोचण्याआधी  ७२ तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोविड लसीकरणचे दोघेही डोस चे प्रमाणपत्र सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी एडवायजरी जाहीर केली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९  योग्य वर्तनाचे अनुसरण करावे.

ट्रेनमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनी चढताना, प्रवासा दरम्यान आणि गंतव्यस्थानावर कोविड -१९ संबधीत नियमांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *