भुसावळ -बांद्रा टर्मिनस ९ मे पासून रद्द ;प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-  
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे
रेल्वेने ९ मे २०२१ पासून
पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे
यामध्ये 09013 बांद्रा टर्मिनस – भुसावळ व 09014 भुसावळ -बांद्रा टर्मिनस या गाड्यांचा समावेश आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *