उत्सव विशेष गाडी चा विस्तार ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे द्वारा उत्सव विशेष गाडी चा विस्तार करण्यात आला आहे.
विवरण पुढीलप्रमाणे
A) उत्सव विशेष गाड़ी पुढील आदेशापर्यंत
*गाड़ी क्रमांक – 02167 डाउन लोकमान्य टींळक टर्मिनस -मंडुआडीह सुपरफास्ट उत्सव विशेष गाड़ी दिनांक 01.02.2021 पासुन पुढील आदेशापर्यंत धावेल.
*गाड़ी क्रमांक- 02168 अप मंडुआडीह-लोकमान्य तिलक टर्मिनस सुपरफास्ट उत्सव विशेष गाड़ी यह दिनांक 02.02.2021 पासुन पुढील आदेशापर्यंत धावेल.
B) मार्च 2021 पर्यंत उत्सव विशेष गाडी चा विस्तार
1) गाडी क्रमांक 01115 डाऊन पुणे-गोरखपूर (प्रत्येक गुरुवार) 04.02.2021 ते 25.03.2021 पर्यंत.
2). गाडी क्रमांक 01116 अप गोरखपूर-पुणे (प्रत्येक शनिवार) 06.02.2021 ते 27.03.2021 पर्यंत
3). गाडी क्रमांक 02135 डाऊन पुणे- मंडुआडीह (सोमवार) 01.02.2021 ते 29.03.2021 पर्यंत
4) गाडी क्रमांक 02136 अप मंडुआडीह-पुणे (बुधवार) 03.02.2021 ते 31.03.2021 पर्यंत
5) गाडी क्रमांक 01407 डाऊन पुणे-लखनऊ (मंगळवार) 02.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत
6) गाडी क्रमांक 01408 अप लखनऊ-पुणे (गुरुवार) 04.02.2021 ते 01.04.2021 पर्यंत.
7) गाडी क्रमांक 01033 डाऊन पुणे-दरभंगा (बुधवार) 03.02.2021 ते 31.03.2021 पर्यंत
8). गाडी क्रमांक 01034 अप दरभंगा-पुणे (शुक्र) 05.02.2021 ते 02.04.2021 पर्यंत
9) गाडी क्रमांक 01079 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर (गुरुवार) 04.02.2021 ते 25.03.2021 पर्यंत
10). गाडी क्रमांक 01080 अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) 06.02.2021 ते 27.03.2021 पर्यंत
11) गाडी क्रमांक 02031 डाऊन पुणे-गोरखपूर (मंगळवार, शनिवार) 02.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत
12) गाडी क्रमांक 02032 अप गोरखपूर-पुणे (गुरुवार, सोमवार) 04.02.2021 ते 01.04.2021 तक
13) गाडी क्रमांक 02101 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -हावडा (शुक्र, मंगळ) 02.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत
14) गाडी क्रमांक 02102 अप हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार, गुरुवार) 04.02.2021 ते 01.04.2021 पर्यंत
15) गाड़ी क्रमांक 04151 अप कानपूर लोकमान्य तिलक टर्मिनस (शुक्रवार) दिनांक 05.02.2021 ते दिनांक 26.02.2021 पर्यंत
16) गाड़ी क्रमांक 04152 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कानपूर (शनिवार) दिनांक 06.02.2021 ते दिनांक 27.02.2021 पर्यंत
17) गाडी क्रमांक 01235 अप नागपूर -मडगांव (शुक्रवार) दि.05.02.2021 ते दि 26.03.2021 पर्यंत.
18) गाडी क्रमांक 01236 डाऊन मडगांव-नागपूर (शनिवार) दि.06.02.2021 ते दि 27.03.2021 पर्यंत
19) गाडी क्रमांक 02165 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – गोरखपुर (गुरुवार,सोमवार) दि.04.02.2021 ते दि 29.03.2021 पर्यंत.
20) गाडी क्रमांक 02166 अप गोरखपुर-लोकमान्य तिलक टर्मिनस (शुक्रवार,मंगलवार) दि.05.02.2021 ते दि 30.03.2021 पर्यंत.
21)गाडी क्रमांक 02879 डाउन एलटीटी – भुवनेश्वर (बुधवार,शनिवार) दि. 03.02.2021 ते 31.03.2021 पर्यंत
22) गाडी क्रमांक 02880 अप भुवनेश्वर – एलटीटी (सोमवार,गुरुवार) दि. 01.02.2021 ते दी 29.03.2021 पर्यंत.
23)गाडी क्रमांक 02858 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस -विशाखापट्टणम(मंगळवार)दि 09.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत.
24) गाडी क्रमांक 02857 अप विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार) दि. 07.02.2021 ते 28.03.2021 पर्यंत
25)गाडी क्रमांक 08501 अप विशाखापट्टणम-गांधीधाम (गुरुवार) दि. 04.02.2021 ते 25.03.2021 पर्यंत
26)गाडी क्रमांक 08502 डाउन गांधीधाम- विशाखापट्टणम(रविवार) दि.07.02.2021 ते 28.03.2021 पर्यंत
27) गाडी क्रमांक 02827 अप पूरी-सुरत (रविवार) दि.07.02.2021 ते 28.03.2021 पर्यंत
28) गाडी क्रमांक 02828 डाउन सूरत-पुरी (मंगळवार) दि.09.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत
29) गाड़ी क्रमांक 02866 अप पुरी-लोकमान्य तिलक टर्मिनस (मंगलवार) दि.02.02.2021 ते 30.03.2021 पर्यंत
30) गाड़ी क्रमांक 02865 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस-पुरी(गुरुवार) दि.04.02.2021 ते 01.04.2021 पर्यंत
आरक्षण: पूर्णपणे आरक्षित 02167,01033,01115,01407,02135,01235,01236,02165,02031,01079, 02101,04151 विशेष गाड्यांसाठी बुकिंग दिनांक 21.01.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होईल.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची /प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *