भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल प्रशासनातर्फे सिकंदराबाद हिसार आणि हैदराबाद जयपूर या दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे ही गाडी संपूर्णतः आरक्षित असेल तपशील खालील प्रमाणे
1)सिकंदराबाद हिसार विशेष गाडी
गाडी क्रमांक 02789 अप सिकंदराबाद हिसार विशेष गाडी ही दिनांक 08.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार ,बुधवार ला प्रस्थान स्टेशनपासून 23.35 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी हिसार स्टेशनला 18.35 वाजता पोहोचेल.
अप दिशा मध्ये थांबा बडनेरा-09.40/09.45,अकोला-10.40/10.45, शेगाव-11.03/11.05, मलकापुर-11.58/12.00,भुसावळ-13.00/13.05,जळगाव-13.40/13.45, अमळनेर,दोंडाईचा,नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, मैसाना, पालनपुर,आबूरोड, मारवार, पालीमारवाड,जोधपुर, मेरता रोड, नागोर, नोखा, बिकानेर, श्री दुंगर्गड, रतनगड,चुरू, सदुलपुर
गाडी क्रमांक 02790 डाउन हिसार सिकंदराबाद विशेष गाडी ही दिनांक 11.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार, रविवार ला प्रस्थान स्टेशनपासून 12.50 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सिकंदराबाद स्टेशनला 08.45 वाजता पोहोचेल
डाउन दिशा मध्ये थांबा- जळगाव-17.40/17.45, भुसावळ-18.10/18.15, मलकापूर-19.03/19.05, शेगाव-19.43/19.45,अकोला-20.20/20.25, बडनेरा-21.45/21.50 ,वर्धा ,चंद्रपूर, बल्लारशाह ,शिरपूर कागज नगर, काजीपेट
2)हैदराबाद जयपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 07020 डाऊन हैदराबाद जयपूर विशेष गाडी ही दिनांक 05.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारला प्रस्थान स्टेशन पासून 15.10 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी जयपुर स्टेशनला 05.25 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा मध्ये थांबा- मनमाड-04.15/04.20, जळगाव-06.13/06.15,भुसावळ-06.35/06.40, बुऱ्हानपूर-07.38/07.40, खंडवा-09.37/09.40,हरदा,इटारसी,भोपाल,उज्जैन नागदा,रतलाम,मंदसौर,नीमच,चित्तोर्गड, भिल्वारा बिजयनगर, अजमेर,किसनगड,फुलेरा
गाडी क्रमांक 07019 अप जयपूर हैदराबाद विशेष गाडी ही दिनांक 08.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार ला प्रस्थान स्टेशन पासून 15.20 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी हैदराबाद स्टेशनला 07.30 वाजता पोहोचेल.
अप दिशा मध्ये थांबा- खंडवा-11.38/11.40, बुऱ्हाणपूर-12.33/12.35,भुसावळ-13.35/13.40, जळगाव-14.03/14.05, मनमाड-16.10/16.15 नागरसोल,औरंगाबाद,जालना, परभणी,पूर्णा,नांदेड,बासर, निजामाबाद,कामारेड्डी, मेडचल,सिकंदराबाद
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



