चेन्नई अहमदाबाद दरम्यान विशेष गाडी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवाशांची जादा गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने चेन्नई अहमदाबाद दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालील प्रमाणेः
1) गाड़ी क्रमांक – 02656 अप चेन्नई – अहमदाबाद सुपरफास्ट विशेष गाड़ी ही दिनांक 22.11.2020 पासून पुढील आदेश येई पर्यंत दररोज चालवण्यात येणार आहे, सकाळी 10:10 मि. चेन्नई स्टेशन पासून सुटेल व दुसऱ्या दिवशी अहमदाबाद येथे सायंकाळी 18:00 वाजता पोहोचेल.
थांबे – बडनेरा-04.15/04.20 मूर्तिजापूर-04.48/04.50अकोला-05.20/05.25,
शेगांव-05.53/05.55, नांदुरा-06.13/06.14 मलकापूर-06.38/06.40,भुसावळ-07.50/07.55, जळगांव-08.30/08.35 व इतर स्थांकान वर थाबेल.
2) गाड़ी क्रमांक – 02655 डाऊन अहमदाबाद – चेन्नई सुपरफास्ट विशेष गाड़ी ही दिनांक 23.11.2020 पासून पुढील आदेश येई पर्यंत दररोज चालवण्यात येणार आहे, रात्री 22:00 वाजता अहमदाबाद स्टेशन पासून सुटेल व तिसऱ्या दिवशी चेन्नई येथे सकाळी 04:45 वाजता पोहोचेल.
डाउन मध्ये थांबे –
जळगांव 06.42/06.45, भुसावळ- 07.10/07.15 ,मलकापूर-08.03/08.05,
नांदुरा-08.28/08.30, शेगांव-08.48/08.50,अकोला-09.27/09.30, मूर्तिजापूर-10.03/10.05, बडनेरा-10.45/10.50
व इतर स्थांकान वर थाबेल.
संरचना: 1 एसी फर्स्ट कम टू टियर , 1 एसी 2 टियर , 5 एसी 3 टीयर, 10 स्लीपर क्लास, 2 जनरल सेकेंड सीटिंग।
फक्त कंफर्म तिकीट असणार्‍या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची  परवानगी असेल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड १९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 
 –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *