माजी मंत्री एकनाथराव खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना –


मुक्ताईनगर –
भाजपापासून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली होती शिवा शुक्रवार, 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी दुपारी माजी मंत्री खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे, कन्या तथा जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या देखील मुंबईला रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *