भगवान निरभवणे यांचा अनिस पदाचा राजीनामा
भुसावळ (प्ररश्न

अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर प्रसिद्धीप्रमुख पदाचा भगवान निर्भवणे यांनी राजीनामा दिला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिति संघटनेत भगवान निरभवणेयांनी अनेक वर्ष काम केले आहे व संघटना वाढविण्यास ही प्रयत्न केले मात्र त्यांनी आता अनिससंघटनेत काम न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनिसंघटनेचा शहर प्रसिद्धी प्रमुख पदाचा भगवान निरभवणे यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.या राजीनामाची प्रतपदाधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.असे प्रसिद्ध पत्रकान्वये निरभवणे यांनी कळविले आहे.


