भुसावळ येथे अखिल भारतीय मन्नेवार समाजातर्फे आदिवासी दिवस साजरा .


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील अखिल भारतीय आदिवासी मन्नेवार समाजातर्फे रविवार ९ आँगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला .
शहरातील जामनेर रोडवरील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात मन्नेवार समाज बांधवांनी सकाळी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण केले.
याप्रसंगी पत्रकार गोपी म्यांद्रे अशोक मन्नेवार ,विजय पुल्लेगीरी, सोनल पुल्लेगीरी , आशिष वाघमारे , धिरज वाघमारे ,जय भंडारी , सचिन घंटेल्लू , हरीश पुल्लेवर ,सोनु घंटेकर , योगेश सचिन गट्टेललु सोनु गणकर , अशोक मसेवार , विजय पुल्लिगिरी, सोनल पुल्लेवार, आशीष वाघमारे, धीरज वाघमारे, जय भंडारी, हरीश पुल्लेवार, योगेश वगेदल्लू, सुनील तल्लारे, मनीष वारके, सुनिल तल्लारे मनिष वारके , यांचेसह युवा फाउंडेशन मन्नेवार समाज भुसावळ व समाज बाधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *