भुसावळ (प्रतिनिधी)-
राजगोंड आदिवासी बहुउद्देशिय संस्था भुसावळ येथे ‘बडा देव पूजन ‘ करून विश्व मूळनिवासी दिवस 9 ऑगस्ट 2020 रोजी साजरा करण्यात आला . भुसावळ चे लाडके आमदार संजय सावकारे व सौ रजनी सावकारे या दांपत्याचे हस्ते राजगोंड आदिवासी बहुउद्देशिय संस्था भुसावळ यांच्यावतीने ‘बडा देव पूजन ‘ करून विश्व मूळनिवासी दिवस साजरा करण्यात आला .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष एन जी बोरीकर, जितेंद्र ऊके , योगेश भकाते, शरद बोरीकर,श्रीकांत सूर्यवंशी , राजाभाऊ गायकवाड,प्रशांत भिवगजे, यांनी अनमोल सहकार्य केले.



