भुसावळ रेल्वे विभागात ७८ रेल्वे कर्मचारी सेवा निवृत्त ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ रेल्वे विभागात मंगळवार ३० जून रोजी ७८ कर्मचारी रेल्वेतील प्रदीर्घ सेवाचे यशस्वी योगदान देवून सेवा निवृत्त झाले.
आजच्या या कोरोना प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता त्यांचा यथोचित सन्मान त्यांच्या सेवेच्या कार्यालयात जावून कार्मिक शाखेच्या कल्याण निरीक्षकां द्वारे करण्यात आला.या प्रसंगी एन डी गांगुर्डे सीनी डी पी ओ. मनोज कुमार सिन्हा ए डी आर एम , विवेक कुमार गुप्ता डी आर एम यांनी शुभेच्छा आणि प्रदीर्घ सेवे बद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *