भुसावळ (प्रतिनिधी ) –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने मोदी सरकार 0.2 एक साल काम अनेक या कार्यक्रम चे उदघाटन आज भुसावळ शहरात आ. संजय सावकारे यांच्या हस्ते शांतीनगर या परिसरात घरोघर पत्रक वाटले या कार्यक्रम प्रसंगी प्रा.डाॅ सुनिल नेवे सर.शहराध्यक्ष दिनेश नेमाडे.शहर सरचिटणीस पवन बुंदेले व अमोल महाजन. नगरसेवक अमोल इंगळे.गिरीष महाजन व प्रथम बुंदेले. भंगाळे सर.निलेश कोळी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते



