पार्सल रेल्वे गाड्या चालविणे मध्ये 30 जून पर्यंत वाढ ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक 30 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही बदल पुढील दिलेल्या माहितीनुसार केले आहेत.
 1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शालीमार पार्सल गाड्या
 गाड़ी क्रमांक – 00113  डाउन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शालीमार पार्सल ट्रेन दिनांक 30.06.2020 पर्यंत  दररोज सुटेल.
गाड़ी क्रमांक – 00114  अप शालीमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन दिनांक 02.07.2020 पर्यंत दररोज सुटेल
 या पार्सल गाड्या विद्यमान वेळ, मार्ग , थांबे आणि रचना याप्रमाणेच सोडल्या जातील.  पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या ज्यांना आवश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांना ही संधी घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *