आवश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी सुरत भागलपुर दरम्यान विशेष पार्सल गाडी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनातर्फे आवश्यक साधन सामुग्री (वहन) वाहतुक करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी मध्ये वाढ करण्यात आली आहे .
कोरोना च्या दुष्प्रभावमुळे लॉक डाउन मध्ये आवश्यक साधन सामुग्री वहन (ने आण )- करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवण्यात येत आहे .
ज्या लोकाना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळ पास च्या स्टेशन मधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा त्यांच्या मागणी नुसार गाड़ीची फेरी वाढविण्यात येइल.
सुरत भागलपुर दरम्यान विशेष पार्सल गाडी ( 4 फेरी)
गाडी क्रमांक 00917 डाउन सुरत भागलपुर पार्सल गाडी ही दिनांक 15, 17, 22 एप्रिल ला सुरत स्टेशनवरून सकाळी 10 वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी भागलपुर येथे 6.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 00918 अप भागलपूर सुरत पार्सल गाडी ही दिनांक 17,19, 22, 24 एप्रिल, ला भागलपुर स्टेशनवरून 4 वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता पोहोचेल
डाऊन दिशा –
नंदुरबार , जळगाव 3.15/ 3.20 , भुसावळ – 3.45/ 3.55, इटारसी , जबलपूर , कटनी प्रयागराज छिवकी , पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर , दानापूर, पटना , क्यूँल
अप दिशा –
भुसावळ – 7/ 7.10 , जळगाव – 07.35/07.45 , नंदुरबार – 10.30 /10.40

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *