रेल्वे प्रशासन द्वारा आवश्यक साधन सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना च्या दुष्प्रभावामुळे व लॉक डाउनमुळे आवश्यक साधन सामुग्रीची वाहतूक (ने- आण )करण्यासाठी विशेष पार्सल गाड़ी चालवन्यात येत आहे . ज्या लोकांना जी काही सामुग्री पाठवयाची असेल त्यानी आपल्या जवळ पास च्या स्टेशन मध्ये मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले असून मागणी नुसार गाड़ीची फेरी वाढविण्यात येइल असे कळविण्यात आले आहे .
यामध्ये यशवंतपुर हजरत निजामुद्दीन विशेष पार्सल गाडी ( 1फेरी )
गाडी क्रमांक 00619 डाउन यशवंतपुर हजरत निजामुद्दीन पार्सल गाडी हे दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी 1 वाजता प्रस्थान करून दिनांक १५ एप्रिल रोजी हजरत निजामुद्दीन येथे 1 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 00620 अप हजरत निजामुद्दीन यशवंतपुर पार्सल गाडी ही दिनांक १५ एप्रिलला 9.30 वाजता प्रस्थान करून दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी यशवंतपुर येथे 11.40 ला वाजता पोहोचेल.
प्रवासा दरम्यान गाडी (डाऊन दिश) – तुमकुर, दावणगिरी , हुबली , बेलगम, मिरज ,सातारा ,पुणे ,येथे दिनांक 14 मार्च 2020 ला पोहचेल तसेच मनमाड-03.05 / 03.15 भुसावळ- 05.40 व 05.50 इटारसी , भोपाल, झांसी , आग्रा, मथुरा येथे थांबेल तर
अप मार्गावर ही गाडी –
दिनांक 16 एप्रिल रोजी
भुसावळ – 2. 15 / 2 .25 , मनमाड – 03.25/
03.35 , यासह पुणे , सातारा , मिरज , बेलगाम , हुबळी या स्थानकावर थांबणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *