राष्ट्रवादीचा राशनबाबत आक्रमक पावित्रा

वरणगाव- प्रतिनिधी /-
येथे रेशन कार्ड धारकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक राजेंद्र चौधरी,रवींद्र सोनवणे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपक मराठे,शहराध्यक्ष संतोष माळी यांनी पी.जी.चौधरी यांचे स्वस्त धान्य दुकानात जाऊन आक्रमक पवित्रा घेतला.
राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी तहसीलदार दिपक धीवरे व पुरवठा अधिकारी नागरगोजे यांच्याशी तत्काळ संपर्क केला. लवकरच तालुका पुरवठा अधिकारी व तहसीलदार सर्व स्वस्त धान्य दुकानांना भेटी देणार असुन त्यांनी शासनाच्या आदेशा नुसार धान्याचा पुरवठा न झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *