भुसावळ (प्रतिनिधी )-
रक्तदान शिबिर चे आयोजन
भुसावल रेल्वे विभागातील परिचालन विभाग येथे आज दिनांक १३ रोजी रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यावतीने घेण्यात आले .100 रक्तदात्यांनी केले रक्तदान
या शिबिरा मध्ये भुसावळ मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले . याप्रसंगी वरिष्ट मंडळ परिचालन प्रबंधक डॉ स्वप्निल नीला यानी रक्तदान केले .आणि सर्व शाखाचे अधिकारी , कर्मचारी यानी शिबीरामध्ये सहभाग घेतला .यावेळी जवळपास 100 कर्मचारी यांनी शिबीरात सहभाग घेतला .




