जनसंघर्ष समिती स्‍थापनेसाठी उद्‍या बैठक.

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी व शहरवासीयांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी भुसावळ शहर जनसंघर्ष समितीची स्थापना करण्यासाठी बुधवार दि.४ मार्च बुधवार रोजी सकाळी ११ वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी,वकील,डॉक्टर, इंजिनिअर व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व गणेश,नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *