तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमनानंतर पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सॅनिटायझर देऊन केले स्वागत;

जळगाव –कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणार्‍या सात बसेसचे मंगहवारी सकाळी जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि …

जिल्ह्याबंदीचे आदेशाचे पालन करा -जिल्हाधिकारी,

जळगाव – कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात झपाट्याने पसरत आहे. यामुळे …

उद्यापासून जळगाव जिल्हा लॉक डाऊन होणार ;जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि २३ पासून लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र …

जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थीनीसह मैत्रीण बेपत्ता

जळगाव शहरातील बेंडाळे महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थीसह तिची मैत्रिण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विद्यार्थीनीसह …

आठ वर्षांच्या बालिकेवर ६० वर्षाच्या वृध्दाने केला अत्याचार

जळगाव – घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या बालिकेवर एका ६० वर्षीय वृध्दाने अत्याचार केला. त्या वृद्धास बालिकेच्या पालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना जिल्हापेठ …

उमवि शैक्षणिक प्रशाळा व संलग्न महाविद्यालय १६ ते ३१ मार्च पर्यंत बंद

जळगाव – कोरोना विषाणू कोव्हीड-१९ चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व शैक्षणिक …

जळगाव रामानंद नगरचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – जळगावच्या रामानंद पोलिस ठाण्याचा पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवार ३ रोजी रात्री दहा हजारांची …

कर्जमुक्ती आधार प्रमाणीकरणाकरीता शेतकऱ्यांनी पैसे देण्याची आवश्यकता नाही- जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

जळगाव – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहिर झाल्या आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम …

भुसावळ येथील मुद्रा योजना तालुकास्तरीय मेळाव्याच्या ठिकाणात बदल

जळगाव – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, लघु उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. याकरिता जिल्हास्तरीय मुद्रा योजना प्रचार व समन्वय समितीच्यावतीने जळगाव …

3 मार्च पासून दहावीच्या परिक्षांना प्रारंभ ; जिल्ह्यातून 64 हजार 70 विद्यार्थी देणार परिक्षा

जळगाव : बारावी बोर्ड परिक्षा सुरू असून येत्या दि.3 मार्च पासून दहावीच्या परिक्षेस प्रारंभ होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून …

जळगाव शिवसेनेकडून फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध

जळगाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचा जळगाव शिवसेनेने तिव्र निषेध केला . यावेळी महापालिकेपासून …

जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी समृद्ध भाषा मराठी प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांचे कंडारी शाळेत ऑनलाईन व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी )- कर्म आणि भक्तीत रमणाऱ्या मराठी भाषेत नवशक्तीचे सामर्थ्य असून शब्दभांडार व सर्जनशीलतेची समृद्धी आहे. लोकशक्ती, ज्ञानशक्ती व राजशक्ती एकत्र आल्यास ज्ञानभाषा मराठीला …

लाखोंची फसवणूक करणारा भामटा जळगाव सायबर क्राइमच्या जाळयात

जळगाव (प्रतिनिधी ) – एलआयसी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार विलास माधव पाठक (धुळे रोड, अमळनेर) यांची ७ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपींनी बनावट एलआयीसी पाठवत …

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलीस अधिक्षक उगलेंचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पोलिस अधीक्षक उगले यांचा सत्कार …

ट्वेंटी-२० क्रिकेट निवड चाचणी २१-२२ रोजी भुसावळ व यावलला

भुसावळ (प्रतिनिधी )- -महाराष्ट्र राज्य ट्वेंटी-२० क्रिकेट संघटनेची ९ वी १५ वर्षाच्या आतील मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नंदुरबार येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान …

शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेत घडले विद्यार्थ्यांच्या कलेचे दर्शन

जळगाव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या …

सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार -कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील

जळगाव दि. 15 – चोपडा येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि एनसीडीसीतर्फे निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे …

जळगांव शिक्षण भोळे महाविद्यालयात मेहंदी स्पर्धा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी) येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक समिती अंतर्गत दिनांक १३फेब्रुवारी रोजी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .यावेळी प्राचार्य डॉ.आर.पी. फालक, प्रा.डॉ.संजय …

भुसावळ शहरात होमगार्ड कर्मचार्यांच्या मुकमोर्चाने वेधले लक्ष ; थकित वेतनासह विविध मागण्यांचे प्रांताना निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र होमगार्ड यांचे गेल्या ६ महिन्यांपासुन चे थकित पगार (वेतन ) त्वरित मिळावे यामुख्य मागणीसह अनेक विविध मागण्यांकरिता गुरुवार दिनांक ६ फेब्रूवारी …

धुळखात पडून असलेल्या घंटागाड्या पालिकेने त्वरित सुरु कराव्या – योगेश बागुल

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढत असून स्वच्छतेच्या मोबदल्यात नागरिकांकडून कर वसूल करूनही कचरा संकलनाकरीता सुरु करण्यात आलेल्या घंटा गाड्या बंद केल्या आहेत …

जळगाव स्टेशनवर फोर्ट बँड चेक तिकीट तपासणी ; एकूण 1 लाख 5 1 हजार दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील जळगाव स्थानकात विना तिकीट व अयोग्य तिकिटाचा प्रवास थांबविण्यासाठी 4 रोजी किल्ला बंद तिकिट तपासणी करण्यात आली . …