शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची सर्वसाधारण सभा २० रोजी


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाची दि. २९ ऑगस्ट रोजीची तहकुब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा दि.२० सप्टेबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या यजुर्वेद भवन, तापी नगर येथे आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष गजानन जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *