भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर वृक्षारोपण राबवण्याचा निर्धार
करण्यात आला असून याअन्तर्गत येथील पुरुषोत्तम नगर व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल च्या प्रांगणात मध्ये रोटरीयन राधेश्याम लाहोटी व डॉ माया आर्वीकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .
त्यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट गजानन ठाकूर ,रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर नारायण अर्विकर ,
सेक्रेटरी डॉक्टर गिरीश कुलकर्णी रोटरी एन नगरसेवक बोधराज चौधरी, रोटरीयन राजेश अग्रवाल, महेश भराडे, सतीश अग्रवाल, गोपाल तिवारी,संजय अग्रवाल , मदन बोरकर, गोपीनाथ अय्यर, द्वारकादास हेडा इत्यादी उपस्थित होते .



