जळगाव (प्रतिनिधी)-
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी 179 बाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5,471 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 73,जळगाव ग्रामीण 16, भुसावळ 13 ,अमळनेर 09,चोपडा 13,पाचोरा 04,भडगाव 04,धरणगाव 06,यावल 07,एरंडोल 01,जामनेर 10,
रावेर 08,पारोळा 00,चाळीसगाव 04,
मुक्ताईनगर 00,बोदवड 01,अन्य जिल्हा 00, तर भुसावळातील न्यु सातारा भागातील 4, खळवाडी 1, खडका रोड 1, साक्री फाटा 1, तुकाराम नगर 1, सिंधी कॉलनीतील 2 रुग्ण आढळले असून जनतेने तोंडाला मास्क लावा,घरा बाहेर पडू नका,प्रशासनाला सहकार्य करावे



