भुसावळात आज अष्टभुजा माता बारागाड्या उत्सव :

भुसावळ (प्रतिनिधी) : दिनांक १/४/२०२६ वार बुधवारी संध्याकाळी ५ वाजेला शनि मंदिर जामनेर रोड येथून अष्टभुजा माता मंदिरा पर्यंत ओढल्या जातील. भगत – श्री आकाश राजेंद्र नाले यांचे बगले श्री अजय सुनील खडसे व श्री जयेश दिलीप ढाके हे ओढतील एकनाथ (गब्बर) शंकर पाटील यांच्या घरून भगत निघतील. स्वर्गीय शंकर चिमण पाटील. यांच्या आशीर्वादाने चैत्र शु. चावदस च्या दिवशी ही परंपरा पिढयांनी पिढया पासुन चालु आहे. तरी सर्व मातेच्या भाविक भक्तांनी अष्टभुजा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी यावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे