भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग . पर्या म. ज . भुसावळ यांनी ५ रोजी सकाळी 10.30 वाजत वृक्षरोपण करण्यात आले श्री जितेंद्र पाटील सरांच्या हस्ते जुलै महिन्यात वृक्ष भिशीचे दोन नंबर काढण्यात आले होते
सौ वैशाली पाटील व सौ योगिता भालेराव आशि दोन नंबर निघाली सर्वात प्रथम या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यात फुल झाडां मध्ये सात जास्वंद तसेच पाच झाडे पिलिया पाच झाडे खैराची व जांभूळ आवळा या वेळी आम्हाला स्टार फ्रुट चीं पण झाडे मिळाली ती सुद्धा लावण्यात आली वर्डस्कृल चे प्रिन्सीपल मॅडम तसेच संपूर्ण ऑफीस स्टॉप यांचे खुप सहकार्य लाभले

वर्ड स्कुल च्या संचालिक राजश्री कोलते यांनी वृक्ष रोपण साठी इतक्या मोठया स्तरावर जागा व झाडांची संपूर्ण काळजी घेतली जाईल असे सांगितले सर्व रोपे मंडळाला कृषी सहायक संगिता पाटील यांच्या मदतीने मिळाली रोपे आणण्या साठी अध्यक्षा सौ स्वाती भोळे खजीनदार सौ विजया निकम वृक्ष भिशी उपक्रम चे सौ मंगला पाटील यांनी परिश्रम घेतले पर्यावरण मेत्रीणी सौ सारीका फालक सौ मनिषा पाटील सौ मेघा कुरकुरे सौ संगीता चौधरी या सर्वांनी झाडे लावण्यासाठी परिश्रम घेतले


