अधिकारी यांनी १०० शाळांना भेटी दिल्या ; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी एक विधायक उपक्रम ;

बोदवड – बोदवड(कुऱ्हा), जिल्हा परिषद शाळा येथे शालेय जीवनाची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद आणि संधी घेऊन येते.समग्र शिक्षा अभियान, अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या “१०० शाळांना भेटी देणे” या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शाळांना भेट दिली.

‘यावेळी गटशिक्षणाधिकारी मोरे सर, केंद्रप्रमुख ठोसर सर,मुख्याध्यापक झनके सर, केंद्रप्रमुख तायडे सर, शिवसेना उजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, तालुका प्रमुख नवनीत भाऊ पाटिल,सरपंच इंदुबाई कोंगले, शिवसेना वैद्यकीय तालुका प्रमुख विष्णू इंगळे, विष्णु पाटिल, दशरथ तलवारे,ज्ञानेश्वर कोळी, नरेश पाटिल, अनिल सावळे, जानराव पाटिल, गौतम सावळे, आदेश पाटिल, आकोष घुळे, लहू घूळे, शिवा पाटिल, आकाश न्हावकर, समधान पाटिल, अनिल कांदेलकर, योगेश काहाते, सोपान कांडेलकर, रामा न्हवकर, रोशन पाटिल, सोपान इंगळे, शरद खवले, संजय पुरकार, अंभू पाटिल तसेच बोदवड ग्रामस्त शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.