भुसावळात शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळा तर्फे विद्यार्थ्याचा गुण गौरव कार्यक्रम;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळ भुसावळ तर्फे सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील इयत्ता 10वी ते उच्च शिक्षण, पदवी/पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. 29/6/2025 रोजी श्री सप्तशृंगी देवी मंदिर तापी नगर, भुसावळ येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

तरी ज्यांना 75%गुण असतील असे गुणवंतांनी आपापल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत संबंधितांकडे 25/6/2025 बुधवार पर्यंत जमा करावी असे आवाहन आयोजकांनी केले . श्री. गजानन जोशी – 9373420442.
2)श्री सुनील पाठक – 9096724020
3) ऍड सौ. चित्रा आचार्य 9422778034 यांचेशी संपर्क साधावा .