रावेर (प्रतिनिधी) दि.3. रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक दि.6. शुक्रवार रोजी सकाळी11. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे केंद्रीय सचिव प्रकाशजी सरदार यांच्या अध्यक्ष खाली संपन्न होणार असून या बैठकीला आंबेडकरी फोरमचे जळगांव जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ ईखारे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे या बैठकी मध्ये पुढीलप्रमाणे विषय आहेत.रावेर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करणे बाबत. दुसरे असे की सभासद नोंदणी करून कार्ड तयार करून देणे बाबत यासाठी प्रत्येक सभासदांनी आधार कार्डची झेरॉक्स व एक फोटो सोबत घेऊन येणे. व रावेर तालुक्यातील वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तरी सर्व सभासदांनी या बैठकीला काही न चुकता हजर रहावे .असे आवाहन नगिनदास इंगळे सर, बाळू शिरतुरे ,राजेंद्र अटकाळे, संतोष कासोदे , प्रवीण धुंदले ,राहुल गाढे, कांतीलाल गाढे, प्रशांत गाढे, विजय अवसरमल, विनायक जवरे, प्रशांत सवरणे, विजय अवसरमल, उमेश तायडे, प्रमोद गायकवाड, प्रदीप कोचुरे, रमेश शामराव अवसरमल, रुपेश रवींद्र इंगळे ,योगेंद्र भालेराव. इत्यादींनी प्रसिद्धीस दिले आहे



