भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ऍड चित्रा आचार्य यांची भारत सरकारच्या नोटरी वकीलपदी नियुक्ती झाली असुन त्या गेल्या ३५ वर्षांपासून वकीली क्षेत्रात काम करत आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात ही त्या कार्यरत असतात नोटरी नियुक्ती मुळे समाजात अधिकाधिक सेवा करून सामाजिक दायित्व निभावण्याची संधी मिळाली असं मत त्यांनी व्यक्त केले.



