भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील विद्युत लोको शेड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.यावेळी सहाय्यक विद्युत अभियंता ध्रुवकुमार देवांगण यांनी महाराणा प्रताप यांची जीवन गाथा गायली.
याप्रसंगी सहाय्यक विद्युत अभियंता सिराज अहमद , रणजित चौधरी,अजय महाजन, अमित भोळे,मनोज सिंगेल, नयन सिंग,ललित चौधरी, सुधीर राजपूत,सुधांशु राजपूत,लक्ष्मण सिंग,विष्णू सिंग,दीपक राजपूत, दीपक पाटील,आयुष ठाकूर, बाळू चौधरी,यश राजपूत,राहुल राजपूत,बिंकू सिंग,मोहन राजपूत,आशिष सिसोदिया, रविराज सिंग,राजीवकुमार सिंग, लाखन सिंग,दीपक बोराडे,संतोष सिंग,नितीन परदेसी,
रेल कामगार सेना चे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा, विजय पाटील,
एनआरएमयु चे ललित भारंबे,
भूषण इंगळे,निलेश इंगळे,ई एम बी सोसायटीचे अध्यक्ष सुशील पगारे,
सिआरएमएस चे जयेश ढाकणे, संजय भारंबे,जुनेद कुरेशी,
एस सी एसटी असोशिएशन चे
समाधान हिवाळे,चेतन तायडे,
ओबीसी युनियन चे महेश राणे.
एबीसिई युनियन चे नागसेन यशोदे,राजू वानखेडे,
भुपेंद्र घोलप तथा संपूर्ण शेड परिवार उपस्थित होते.
सूत्र संचालन चेतन तायडे यांनी केले तर आभार रणजित चौधरी यांनी मानले.



