भुसावळात तालुका विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने शहरातील शिवाजी नगर येतील माता सावित्री माई अभ्यासिका. येथे बालकांना मोफत व सकतीचे शिक्षण 2009../- बलात्कार पिडीत, लैंगिक शोषणापासून पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरीता मनोधैर्य योजना ,, महिला व लहान मुलांना आणि त्यांच्या. आई वडिलांना.व तेसेच तरुण मुला , मुलींना..विधी सेवे मार्फत जे कायदे आणि त्याच कायद्याच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या विषयवार माहिती देवून. जनजागृती करण्यात आली व याच माहिती. बरोबर या विषयावर असलेले माहिती पत्रके वाटण्यात आली.

यावेळी पी एल व्ही सौ संगीताताई भामरे ,व पी एल व्ही. जयश्रीताई इंगळे. यांनी सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले . तसेच समाजसेवक प्रमोद नीळे ,सावित्री माई अभ्यासिका टीचर. पल्लवी आखर , , वैष्णवी भेलावे, पी.गी.पाटील, संमाज सेविका सरिताताई नन्नवरे ,समाजसेवक दिपक. नन्नवरे , करण निकम , हरिष पाटील , निर्मला चौथमोल , मनिषा साळवे , आलका निकम , संगीता माळोदे., आदी. उपस्थित होते .