छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) दोन दिवसीय विशेष ब्लॉक ;


मध्य रेल्वेचा मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे २४ डब्याच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १२/१३ च्या विस्तारासंदर्भात प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.
हे ब्लॉक दि. २८.०२.२०२५/०१.०३.२०२५ च्या मध्यरात्री व दि. ०२/०३.०३.२०२५ च्या मध्यरात्री परिचालीत करण्यात येतील, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर खालीलप्रमाणे परिणाम होईल:

ब्लॉक दिनांक: २८.०२.२०२५/०१.०३.२०२५ च्या मध्यरात्री (शुक्रवार/शनिवार मध्यरात्रि)
ब्लॉकचा कालावधी : मध्यरात्रि २३.३० ते पहाटे ०४.३० (५ तास)
ब्लॉक विभाग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भायखळा दरम्यान अप आणि डाउन जलद मार्ग

दि. २८.०२.२०२५ / ०१.०३.२०२५ (शुक्रवार/शनिवार) रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द
दि. ०१.०३.२०२५ रोजी सुटणाऱ्या (JCO) पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जातील:
१) 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दख्खन एक्सप्रेस
२) 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
३) 17618 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तपोवन एक्सप्रेस

दि. २७.०२.२०२५ रोजी सुटणाऱ्या (JCO) खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील* :
१) 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस
२) 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोणार्क एक्सप्रेस
३) 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावडा मेल

दि. २८.०२.२०२५ रोजी सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.
१) 12052 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
२) 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तेजस एक्सप्रेस
३) 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस
४) 11402 बल्लारशाह- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
५) 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस
६) 22108 लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस

तसेच खालील एक्स्प्रेस ट्रेन दि. ०१.०३.२०२५ रोजी पनवेल स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
१) 10104 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस

खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकातून शॉर्ट ओरिजीनेट होतील :
१) 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- अमृतसर एक्सप्रेस दि. २८.०२.२०२५ आणि दि. ०१.०३.२०२५ रोजी दादर स्थानक येथून २३.४८ वाजता सुटेल.
२) 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाराणसी एक्सप्रेस दि. ०१.०३.२०२५ रोजी दादर स्थानक येथून ००.३० वाजता सुटेल.

पुढील एक्स्प्रेस ट्रेन जेसीओ ०१.०३.२०२५ पनवेल स्थानकातून शॉर्ट ओरिजीनेट होईल
१) 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मडगाव एक्स्प्रेस ००.३७ वाजता

दि. २८.०२.२०२५ आणि दि. ०१.०३.२०२५ (शुक्रवार / शनिवार) रोजी उपनगरीय गाड्यांवर होणारे परिणाम
डाउन मुख्य मार्गावरील रद्द उपनगरीय गाड्या

  • दादर-कल्याण लोकल २२.१८ वाजता दादर येथून सुटणारी.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून कुर्ला करीता २३.२३ वाजता व २३.५८ वाजता सुटणाऱ्या
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ठाणे करिता २३.३८ वाजता व २३.४६ वाजता सुटणाऱ्या
    अप मुख्य मार्गावरील रद्द उपनगरीय गाड्या
  • कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता २३.१५ वाजता सुटणारी.

कुर्ला येथे उपनगरीय ट्रेन शॉर्ट टर्मिनेट

  • डोंबिवली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता २२.०० वाजता सुटणारी.
  • कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता २२.१८ वाजता सुटणारी.

उपनगरीय गाड्या ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट

  • डोंबिवली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता लोकल २२.१८ वाजता सुटणारी.
  • कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता २२.०६ वाजता सुटणारी.
  • खोपोली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता २२.१५ वाजता सुटणारी.
    उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
    शनिवार दि. ०१.०३.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून कर्जत करिता ०४.४७ वाजता सुटणारी लोकल मुंब्रा येथून ०५.५३ वाजता सुटेल.

उपनगरीय गाड्या वळवण्यात येतील
अप जलद मार्गावरील बदलापूर येथून २१.५८ वाजता सुटणारी (बीएल-६६) सेवेपासून कर्जत येथून २२.०३ वाजता सुटणारी (एस-५४) पर्यंतच्या लोकल भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवली जाईल.

ब्लॉक दिनांक: ०१/०२.०३.२०२५ च्या मध्यरात्री (शनिवार/रविवार रात्री)
ब्लॉकचा कालावधी: २३.१५ वाजता ते ०९.१५ वाजता (१० तास)
ब्लॉक विभाग:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि भायखळा दरम्यान अप आणि डाउन धीम्या व जलद मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि वडाळा रोड दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्ग

*दि. ०१.०३.२०२५ / ०२.०३.२०२५ (शनिवार / रविवार) रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द
०२.०३.२०२५ रोजी सुटणाऱ्या (JCO) पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या जातील:
१) 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
२) 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
३) 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस

खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दि. २८.०२.२०२५ दादर स्थानकवर स्थगित केल्या जातील:
१) 12533 लखनऊ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
२) 12870 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
३) 11058 अमृतसर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
४) 11020 भुवनेश्वर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
५) 12810 हावडा -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावडा मेल
६) 12138 फिरोजपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस


खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दि. ०१.०३.२०२५ दादर स्थानकावर स्थगित
1) 12052 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
2) 22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तेजस एक्स्प्रेस
3) 12134 मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
4) 11402 बल्लारशाह -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
6) 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
7) 12106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
8) 17058 लिंगमपल्ली- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
९) 17412 कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
10) 22144 बिदर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
11) 12290 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस

पुढील मेल/एक्स्प्रेस ट्रेन दि. ०१.०३.२०२५ पनवेल स्थानकावर स्थगित*:
१) 20112 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस.

दि. ०१.०३.२०२५ रोजी सुटणाऱ्या (जेसीओ) खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या पुणे स्थानकावर स्थगित होतील:
१) 12702 हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
२) 11140 होसापेटे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस
३) 12116 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस

दि. ०२.०३.२०२५ रोजी सुटणाऱ्या (जेसीओ) पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानक येथून शॉर्ट ओरिजीनेट होतील:
१) 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाराणसी एक्स्प्रेस ००.३० वाजता
२) 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ०५.२५ वाजता
३) 22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ०५.३९ वाजता
४) 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-पुणे एक्स्प्रेस ०५.५५ वाजता
५) 22119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ०६.०४ वाजता
६) 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा एक्स्प्रेस ०६.१८ वाजता
७) 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस ०६.३४ वाजता
८) 12534 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-लखनऊ ०८.३९ वाजता

पुढील मेल/एक्स्प्रेस ट्रेन दि. ०२.०३.२०२५ रोजी पनवेल स्टेशन येथून शॉर्ट ओरिजीनेट होईल:
१) १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मडगाव एक्स्प्रेस सकाळी ८.४० वाजता

पुढील मेल/एक्स्प्रेस ट्रेन दि. ०२.०३.२०२५ रोजी पुणे येथून शॉर्ट ओरिजीनेट होतील:
१) 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -बेंगळुरू एक्स्प्रेस सकाळी ११.५० वाजता
२) 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -कोल्हापूर एक्स्प्रेस दुपारी १२.४८ वाजता
३) 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेस संध्याकाळी ६.१५ वाजता

दि. ०१.०३.२०२५ (शनिवार) रोजी उपनगरीय गाड्यांवरील परिणाम
ब्लॉक काळात भायखळा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि वडाळा रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत

मुख्य मार्गावरील रद्द उपनगरीय गाड्या
डाउन गाड्या

  • दादर येथून २२.१८ वाजता सुटणारी दादर-कल्याण लोकल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.५४ वाजता, २३.०४ वाजता, २३.२३ वाजता, २३.३४ व २३.५८ वाजता सुटणाऱ्या आणि ०२.०३.२०२५ रोजी ००.०५ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला लोकल रद्द असतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २३.०० वाजता, २३.३८ वाजता व २३.४६ वाजता आणि ०२.०३.२०२५ रोजी ००.२४ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -ठाणे लोकल रद्द असतील
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-ठाणे वातानुकूलित लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २३.१२ वाजता सुटणारी.

अप ट्रेन्स

  • डोंबिवली- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल डोंबिवली येथून २१.०८ वाजता सुटणारी.
  • ठाणे – परळ लोकल ठाणे येथून २१.३९ आणि २२.१५ वाजता सुटणारी.
  • कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल कुर्ला २२.०० वाजता सुटणारी.
  • कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल कल्याण येथून २३.१५ वाजता सुटणारी.

मुख्य मार्गावरील उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजीनेशन
मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानक येथे/येथून शॉर्ट टर्मिनेट/ओरिजीनेट होतील

शेवटची लोकल दि. ०१.०३.२०२५ रोजी मुख्य मार्ग

  • डाऊन धीम्या मार्गावरील शेवटची लोकल ठाण्यासाठी असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.४६ वाजता निघेल आणि २३.४१ वाजता ठाणे येथे पोहोचेल.
  • डाऊन जलद मार्गावरील शेवटची लोकल बदलापूरसाठी असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.२५ वाजता सुटेल आणि बदलापूर येथे २३.५२ वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप धीम्या मार्गावरील शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी कल्याण येथून २०.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे २२.२८ वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी जलद मार्गावरील शेवटची लोकल कसारा लोकल असेल जी कल्याणहून २१.२६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे २२.३५ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील रद्द उपनगरीय गाड्या
०१.०३.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन गाड्या

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २३.०२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वांद्रे लोकल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २३.२६ वाजता आणि २३.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरेगाव लोकल

दि. ०१.०३.२०२५ रोजी संबंधित स्थानकांवरून सुटणाऱ्या अप गाड्या

  • पनवेल येथून २१.२६ वाजता सुटेल पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • वांद्रे येथून २२.२४ वाजता, २३.१६ वाजता आणि २३.४२ वाजता सुटणाऱ्या वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल ट्रेन्स,
  • गोरेगाव येथून २२.१५ वाजता आणि २२.४० वाजता सुटणाऱ्या गोरेगाव -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल ट्रेन्स.

हार्बर लाईनवरील उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजीनेशन
हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानक येथे/येथून शॉर्ट टर्मिनेट/ओरिजीनेट होतील.

• पनवेल येथून रात्री २१.१५ ते मध्यरात्री ००.०३ (०२.०३.२०२५) पर्यंत सुटणाऱ्या पनवेल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल वडाळा रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होतील.
• पनवेल येथून रात्री २१.३९ वाजता सुटणारी पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल बेलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
• पनवेल येथून रात्री २३.३६ वाजता सुटणारी पनवेल- वडाळा रोड लोकल बेलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
• गोरेगाव येथून रात्री २१.४३ ते मध्यरात्री ००.०७ (०२.०३.२०२५) पर्यंत सुटणारी गोरेगाव/वांद्रे लोकल वडाळा रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होतील.

वाशी/बेलापूर/पनवेल/वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या लोकल वडाळा रोडवरून २२.५६ ते ००.५८ पर्यंत (०२.०३.२०२५ पर्यंत) शॉर्ट ओरिजीनेट होतील.

शेवटची लोकल – हार्बर लाईन दि. ०१.०३.२०२५ रोजी

  • पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३४ वाजता सुटेल आणि २३.५४ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.२४ वाजता सुटेल आणि २३.१९ वाजता गोरेगाव येथे पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पनवेल येथून २१.०५ वाजता सुटेल आणि २२.२४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल वांद्रे येथून २२.०० वाजता सुटेल आणि २२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

दि. ०२.०३.२०२५ (रविवार)

०२.०३.२०२५ (रविवार) रोजी मुख्य मार्गावरील रद्द उपनगरीय गाड्या
डाउन गाड्या
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०८.४१ वाजता आणि ०८.५३ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला लोकल
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०७.१२ वाजता, ०९.०५ वाजता आणि ०९.२० वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-ठाणे लोकल
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०८.४५ वाजता आणि ०९.१५ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अंबरनाथ लोकल
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०६.२३ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-डोंबिवली लोकल
• परळ येथून ०६.२५ वाजता सुटणारी परळ – कल्याण लोकल
• परळ येथून ०९.१२ वाजता सुटणारी परळ- ठाणे लोकल
• कुर्ला येथून ०७.०४ वाजता सुटणारी कुर्ला- डोंबिवली लोकल
• कुर्ला येथून ०६.३७ वाजता सुटणाऱ्या कुर्ला – कल्याण लोकल
• ठाणे – डोंबिवली लोकल ठाणे येथून ०५.२० वाजता सुटणाऱ्या लोकल
• ठाणे – कल्याण लोकल ठाणे येथून ०५.०४ वाजता आणि ०६.१५ वाजता सुटणाऱ्या लोकल
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०५.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कल्याण वातानुकूलित लोकल

अप ट्रेन्स

  • कुर्ला येथून ०७.३८ वाजता सुटणारी कुर्ला-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • ठाणे येथून ०४.१६ वाजता, ०५.०८ वाजता, ०५.३७ वाजता, ०५.४७ वाजता, ०८.१४ वाजता आणि ०८.२५ वाजता सुटणाऱ्या ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • डोंबिवली येथून ०५.५६ वाजता, ०७.२९ वाजता, ०७.४७ वाजता आणि ०८.१४ वाजता सुटणाऱ्या डोंबिवली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • कल्याण येथून ०४.३९ वाजता, ०५.४३ वाजता आणि ०७.४२ वाजता सुटणाऱ्या कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • अंबरनाथ येथून ०४.५५ वाजता, ०५.१८ वाजता सुटणाऱ्या अंबरनाथ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
  • कल्याण येथून ०६.५४ वाजता आणि ०७.५० वाजता सुटणाऱ्या कल्याण – परळ लोकल.
  • कुर्ला येथून ०४.४६ वाजता सुटणारी कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वातानुकूलित लोकल
  • कल्याण येथून ०६.३२ वाजता सुटणारी कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वाततानुकूलित लोकल

दि. ०२.०३.२०२५ (रविवार) रोजी मुख्य मार्गावरील उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजीनेशन
खोपोली येथून २२.१५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानक येथे/येथून शॉर्ट टर्मिनेट/ओरिजीननेट केल्या जातील.

पहिली लोकल दि. ०२.०३.२०२५ (रविवार) रोजी मुख्य मार्ग

  • डाऊन धीम्या मार्गावरील पहिली लोकल कल्याणसाठी चालेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.३७ वाजता सुटेल आणि कल्याणला ११.०८ वाजता पोहोचेल.
  • डाऊन जलद मार्गावरील पहिली लोकल कर्जतसाठी चालेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.३० वाजता सुटेल आणि कर्जत येथे ११.२८ वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप धीम्या मार्गावरील पहिली लोकल कसारा लोकल असेल जी कसारा येथून ०६.५७ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०९.३३ वाजता पोहोचेल (ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल).
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप जलद मार्गावरील पहिली लोकल अंबरनाथ लोकल असेल जी अंबरनाथ येथून ०८.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०९.२६ वाजता पोहोचेल.

डाउन हार्बर मार्गावर दि. ०२.०३.२०२५ रोजी रद्द उपनगरीय गाड्या
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.१७ वाजता आणि ००.३६ वाजता, ०५.३३ वाजता, ०६.०४ वाजता, ०६.३६ वाजता, ०६.५० वाजता, ०७.२१ वाजता, ०७.५१ वाजता, ०८.१६ वाजता, ०८.२९ वाजता, ०८.५० वाजता आणि ०९.१४ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वांद्रे लोकल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०५.४४ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरेगाव लोकल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०७.१३ वाजता, ०८.४६ वाजता आणि ०९.१० वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी लोकल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.०५ वाजता, ०६.३२ वाजता, ०६.४६ वाजता, ०७.४८ वाजता, ०८.२० वाजता आणि ०८.५८ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- बेलापूर लोकल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ००.२४ वाजता, ०५.१८ वाजता, ०६.१६ वाजता, ०७.०९ वाजता, ०८.५४ वाजता आणि ०९.०६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-पनवेल लोकल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०८.३७ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चेंबूर लोकल.
• वडाळा रोड येथून ००.५० वाजता, ०७.५४ वाजता सुटणाऱ्या वडाळा रोड-वाशी लोकल.

अप ट्रेन्स
• पनवेल येथून ०६.४५ वाजता, ०६.५७ वाजता आणि ०७.४७ वाजता सुटणाऱ्या पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल
• बेलापूर येथून ०३.५५ वाजता व ०८.०६ वाजता सुटणाऱ्या बेलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
• वाशी येथून ०४.३७ वाजता व ०८.३३ वाजता सुटणाऱ्या वाशी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
• वांद्रे येथून ०४.३४ वाजता व ०९.५१ वाजता सुटणाऱ्या वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
• मानखुर्द येथून ०८.०५ वाजता सुटणारी मानखुर्द-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल.
• चेंबूर येथून ०९.१४ वाजता सुटणारी चेंबूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई लोकल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५४ वाजता आणि १०.५० वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – पनवेल लोकल नेरुळ येथून चालवण्यात येतील.

पहिली लोकल – हार्बर लाईन ०२.०३.२०२५ रोजी

  • पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ११.०६ वाजता पोहोचेल.
    • वांद्रेसाठी डाउन हार्बर मार्गावरील पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४२ वाजता सुटेल आणि वांद्रे येथे १०.११ वाजता पोहोचेल.
  • बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील पहिली लोकल बेलापूर येथून ०८.३४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०९.३८ वाजता पोहोचेल.
  • गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील पहिली लोकल गोरेगाव येथून ०८.५१ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०९.४८ वाजता पोहोचेल.

पनवेल येथून सकाळी ९.४१ वाजता आणि ११.२३ वाजता सुटणाऱ्या पनवेल-वडाळा रोड लोकल बेलापूर येथून चालतील.

दि. ०३.०३.२०२५ (सोमवार) रोजी उपनगरीय गाड्यांवरील परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०४.४७ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कर्जत लोकल मुंब्रा येथून ०५.५३ वाजता (नियोजित वेळ) सुटेल.
मध्य रेल्वेने ब्लॉक कालावधी कमी करून आणि समन्वित नियोजन करून प्रवाशांच्या वाहतुकीवर ब्लॉकचे होणारे परिणाम शक्य तितके कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.